Thursday, July 14, 2011

प्रिय आतंकवादी मित्रांनो...

मूर्खांनो,

कधी कळणार तुम्हाला, असे स्फ़ोट करुन आणि मध्यमवर्गियांना निशाणा करुन काही मिळणार नाही. तो मरतोय कि जगतोय याची काळजी फ़क्त त्यालाच आहे.

त्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ, आमचे टिव्हीवाले, पेपरवाले आणि राजकारण्यांची पोटं भरायला खर्चू नका. हिंमत असेल तर एखाद्या नालायक आणि भ्रष्ट नेत्याचा बुडाखाली स्फ़ोट करा, मग आपण मानू बुवा तुम्हाला.

निदान पुढल्या वेळेला तरी चांगला नेम लावा!

लोभ असावा...