Monday, November 09, 2009

खरंच कुणाची जिरली?

- अबू आझमीची हिंदीतूनच शपथ घेण्याची घोषणा
- मनसेचा मराठीतूनच शपथ घेण्याचा आदेश
- सभागॄहातला गदारोळ
- News channels कडून मनसेला उद्धार आणि अबू आजमीला आधार
- http://www.youtube.com/watch?v=XARIMMAG4Go चा सगळ्यांना सोयिस्कर विसर
- मनसेचे ४ आमदार निलंबित
- मराठीद्वेषामुळे निलंबित झालो पण अबूला २ देउन झालो आणि शेवटपर्यंत मराठीसाठी लढलो असे मानणारे मनसे आमदार
- मला मारता काय, आता कसे निलंबित झालात असे मानणारा अबू

खरंच कुणाची जिरली? खरंच कोण जिंकलं?